पडीत अवस्थेत असलेला बगिचा स्वच्छ करा!
प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतिने घाटंजी न. प. मुख्याधिकारी यांना निवेदन
घाटंजी ता. प्रतिनिधि-
दि.15/2/24 बूधवार ला घाटंजी न. प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. घाटंजी मध्यभागी असलेला नावालाच बगिचा पण, घाणीच्या साम्राजाच्या विळख्यात असल्याने स्वच्छ सूंदर घाटंजीस ग्रहण ठरत आहे. या बगिच्या लगतच शहराचा आठोडी बाजार भरतो तेव्हा खाद्यान्न दूकान, भाजिपालाची दूकान या बगिचा जवळ लागतात.बगिचा अस्वच्छतेमूळे त्यातिल घाण व कीटाणु हे खाद्यान्न वर बसून जनतेचे आरोग्यास धोका निर्माण होत आहे.शिवाय रात्री वेळी येथे अशोभनिय माणवी कृत्य घडत असून बगिचा हा मद्यपी शोकीनांचा अड्डा झाला आहे.त्यामूळे स्वच्छ सूंदर घाटंजी ला ते ग्रह ठरत असून बगिच्याची साफसफाई सौंदर्य करण करुण जेष्ठ नागरिकस बसण्याची व्यवस्था करुन खुला करण्यात यावा ही मागणी प्रहार जनशक्ति पक्षाच्या घाटंजी तालुका अध्यक्ष सुरज हेमके,शहर प्रमुख सचिन कर्णेवार, काशिनाथ नोमूलवार,सूरेंद्र हाडगे, अंकीत सरवैया,विजय दीकूंडवार, आकाश पलिकूंडवार,लक्षमण डोनाडकर, रामकृष्ण वझ्झलवार,रितेश भावेकर,अजय कदम, विक्की नैताम,तेलंगे, शिवम मडावी,आर्यन बिसमोरे,शिवम मडावी,व बहूसंख्यक घाटंजीकर नागरिकांन वतिने करण्यात आली आहे.तसेच मुख्याधीकारी यांनी त्वरित या कामाला गती द्येऊन गंभिर विषय मार्गी लावावा अन्यथा नाईलाजास्तव प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देत पष्ट करण्यात आले.
0000000000