हटके

चालत्या कारवार कोसळली वीज ; व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल 

Spread the love

             सोशल मिडयावर दररोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात असे काही असतात की आपण स्वतः त्याजागी असल्याचा विचार केला तर आपले काय झाले असते असा प्रश्न मनाला पडून अंगावर काटा उभा राहतो. अश्याच एक प्रसंगाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. रस्त्याने जाणाऱ्या एक कारवार वीज कोसळल्याचा प्रसंग दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

इतका भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर कारमधील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

तुम्ही आतापर्यंत रस्त्यावर अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर रहदारी सुरु आहे. अचानक एका कारवर वीज कोसळते आणि कारचं नियंत्रण सुटतं. कारमधून धूरही निघतो आणि थोड्याच अंतरावर जाऊन कार थांबते. त्यानंतर रस्त्यावरील लोक कार चालकाला वाचवण्यासाठी धाव घेतात. हे अपघाती दृश्य थरारक असून कोणी विचारही केला नसेल. अचानकपणे अशा धक्कादायक घटना घडत असतात. इतका भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर कारमधील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी कसा कुठे अपघात होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. हा व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. विजेचा आतापर्यंत सर्वात भयंकर स्ट्राइक होता” असं काही युजर्सनी म्हटलंय. जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? होय. अंगावर शहारे उभे राहिले असतील ना? अगदी असाच एक प्रसंग एका कुटुंबासोबत घडला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close