सामाजिक

ब्राह्मणवाडा थडी मध्ये वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

चांदूर बाजार / राजेश खडसे 

ब्राह्मणवाडा थडी मध्ये दिनांक 13 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आमदार मा. आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा थडी मध्ये वृक्षारोपण व विविध रोगनिदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आयोजक शिवसेना विधानसभा संघटक कमांडर धीरजराजे सातपुते असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे उद्घाटक नंदूभाऊ वासनकर, शैलेश पांडे उपस्थित राहणार आहे तरी सर्व गावकरी लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशे आव्हान शिवसेना उबाठा गटाचे अचलपूर विधानसभा संघटक सातपुते यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close