हटके

बॉयफ्रेंड ल घेऊन दोन तरुणी क्लासरूम मध्ये भिडल्या 

Spread the love

                 सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात काही मजेशीर , काही भयानक , काही बोधात्मक तर काही विचार करायला भाग पाडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच ऐक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात दोन तरुणी एकमेकींच्या झिंज्या ओढून मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यानी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

                गर्लफ्रेंड ला घेऊन दोन युवकांमध्ये राडा ही काही नवीन बाब राहिलेली नाही. पण बॉयफ्रेंड ला घेऊन दोन तरुणी मध्ये राडा ती ही भर वर्गात ही गोष्ट नवीन म्हणता येईल.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ सर्वत्र वेगाने व्हायरल झाला असून बनारसच्या कॉलेजचा असल्याचा म्हणत आहे. हा व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. 

 

या व्हिडीओ मध्ये वर्गात एका मुलीने दुसऱ्या मुलीच्या कानशिलात लगावली आणि केस ओढले, बॉयफ्रेंड वरून काही बाचाबाची त्यांच्यात झाली आणि त्यांच्यात हाणामारी सुरु झाली. या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी वर्गातील शिक्षिकांना देखील मध्यस्थी करावी लागली. या व्हिडिओ नंतर मुलींना ‘ हम भी किसी से कम  नही ‘ हे तर दाखवून द्यायचे नव्हते ना ? असे देखील काही युजर्स नी म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close