सामाजिक

बारा बलुतेदार,  अठरापगड जाती जमातींचा ईच्छापुर्ती गणपती मंदिर येथे मेळावा संपन्न. 

Spread the love
धुळे /प्रतिनिधी
 या मेळाव्यात एससी, एसटी,  एनटी ओबीसी व अठरापगड जातींवर धुळे जिल्ह्यातील प्रस्थापित लोक आपल्यावर सामाजिक, शैक्षिणक व राजकीय अन्याय करत आहेत असे अभिलाल दादा देवरे यांनी सांगितले म्हणून आपण आपल्या हक्कासाठी एकत्र यावे, आणि येणाऱ्या विधानसभेत आपली ताकद दाखवून द्यावी असे आव्हान केले. मेळावाचे आयोजक – अनिलशेठ जैन वणी, अभिलाल दादा देवरे, सुट्रेपाडा, शांताराम दुकळे, अरुण मासुळे, विलास गर्दे,  सुवर्णा गर्दे, ज्ञानेश्वर हातगिर तसेच अठरापगड जातींचे जेष्ठ व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close