विकास पुरुष आ. दादारावजी केचे यांच्या हस्ते आर्वी तील 46 कामांचे भूमिपूजन संपन्न
आर्वी प्रतिनिधी,
प्रकाश निखारे
आर्वी :-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमदार श्री. दादारावजी केचे यांनी वेळोवेळी केलेल्या विनंती नुसार वैशिष्टयपुर्ण योजना, नगरोत्थान योजना, दलितेत्तर सुधार योजना अंतर्गत खालील कामाकरीता रु. 528.00 लक्ष निधी उपलब्ध करुन दिलेला असुन त्या 46 कामाचे भुमीपुजन आ दादाराव केचे यांच्या हस्ते संपन्न झाले आर्वी शहरातील नागरिकांना आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता जास्तीत जास्त निधी सरकारकडून प्राप्त झाला असून शिल्लक राहिलेल्या कामाकरता उर्वरित निधी लवकरच मिळणार असून त्यांना सुद्धा नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व आर्वी शहराला विकसित व सुंदर आर्वी करण्याचा मानस असल्याचा आमदार दादारावजी केचे यांनी या प्रसंगी सांगितले कन्नमवार नगर येथे हनुमान मंदिर व बौध्द परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे,संभाजी नगर येथे गणेश आजणे ते नरेश राईकवार यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता,चेरी ले-आऊट येथे प्रदिप नागरे ते सुधीर भांडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता,आसोले नगर विजय ढबाले ते चौधरी यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम, रमेश कोमदकर ते संजय टाके यांचे घरापर्यंत रस्ता व नाली, मुळे ते पिसे यांच्या घरापर्यंत रस्ता,तायडे ले-आऊट गणेश नगर येथे गोपाल कदम ते लोखंडे यांचे घरापर्यंत रस्ता, गणेश नगर येथील खुल्या जागेचे सौदर्याकरण करणे,तायडे ले-आऊट येथे फुलझेले ते तुमडे सर यांचे घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम, हरीभाऊ विरुळकर ते प्रशांत खोंडे यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम, प्रशांत फुलझेले ते अमोल देशमुख यांचे घरापर्यंत रस्ता व नाली, साई नगर येथे हनुमान मंदीर जवळील नाल्याला कंपाऊंड व सौदर्थीकरण करणे,साई नगर रामटेके ते शिरभाते व हनुमान मंदिर ते श्री. जवंजाळ रस्ता बांधकाम, साई नगर येथील खुल्या जागेचे सौदर्याकरण करणे, साई नगर येथील हाजी वकील व खान व पटेल व इस्रायल रस्ता व नाली,संजय नगर मध्ये मटन माकेटमध्ये सौदर्याकरण करणे, संजय नगर मधील स्मशान भुमीचे सौदर्याकरण करणे.वर्धा रोड उन वार्ड येथे शर्मा सोडा शॉप ते प्यारे भाई पत्रकार यांचे घरापर्यंत रस्ता वलीसाहेब वार्ड येथे रॉय ते महाविर मंगल कार्यालय ते अन्सारी रस्ता, रामदेवबाबा वार्ड परिसरमधील भुमीगत नाली बांधकाम करणे, 23 प्र.क्र. 10 मायबाई वार्ड मध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, महादेव वॉर्डात गुल्हाणे ते बोडखे, इंदूबाई कलमोरे ते अरुणराव जयसिंगपुरे या रस्त्याचा समावेश आहे. बालाजी वार्ड दगडीपुल ते शौचालय नाल्याला सुरक्षा भिंत करणे, आर्वी वाल्मीक वार्ड येथे शक्ती पवार ते मातामाय मंदीर पर्यंत रस्ता बांधकाम 27 प्र.क्र. 9 मध्ये वाल्मीक वार्डाच्या बाजुला शेतापासुन ते पुलगांव रोडपर्यंत नाली 28 प्रभाग क्र. 11 स्टेशन वार्ड प्रभा सोनझरी ते स्मशानभुमी पर्यंत नाली बांधकाम करणे.आदि कामाचे भूमिपूजन आ दादाराव केचे यांनी केले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाके माजी गटनेते प्रशांत ठाकूर माजी नगरसेवक अजय कट्टमवार, जगन गाठे, उषा सोनटक्के, सारिका लोखंडे, पल्लवी काळे, शुभांगी भिवगडे, जयाताई चौबे, सुरेश मोटवाणी, विजय गिरी राजाभाऊ वानखेडे,अनिल भाऊ सगने, तुमडे गुरुजी,प्रा हरिभाऊ वेरूळकर प्रा प्रमोद काळे,प्रा अभय दर्भे, संजय गोदाणे, प्रा नितीन वानखेडे,किशोर नागपुरे, दादाराव दुधाट, मनोहर चौधरी अरविंद देशमुख, प्रशांत फुलझेले, गणेश गोठाणे, डिवरे साहेब, पुरुषोत्तम घोडखांदे, विजय जहकर,धीरज सीसोदे सचिन दुधाट, प्रवीण तंबाखे, रवि कदम, गोपाल कदम, संजय कदम, सुरज लोखंडे, अशोक धूर्वे सर, डॉ. चोरे, तिरळे सर,मुन सर,मुदगल , थोरात तसेच महिला
आदि स्थानिक रहिवासी, भाजपा पदाधिकारी, कायकर्ते,माजी नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.