अपघात

समृद्धीवर महामार्गावर अपघात एक गंभीर जखमी.

Spread the love

 

डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी

लोकेशन क्रमांक 160 वरील घटना
दि 27/4/2024 वाजताच्यासुमारास कार क्रमांक MH04KL0621 ही कार नागपूर मुंबईकडे जात असताना लोकेशन क्रमांक 160 मुंबई कॉरिडॉर वर सदर कार चालकाला झोपेची डूलकी आल्यामुळे अपघात झाला. व कार डिव्हायडरवर आदळली. त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले.पेशंटचे नाव गुलजारी प्रजापती रा मध्य प्रदेश वय 50 या गंभीर जखमी झाल्या अपघाताची माहिती मिळताच लोकेशन 108 समृद्धी महामार्ग पायलट आशिष चव्हाण व डॉक्टर सोहेल खान हे घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close