खेळ व क्रीडा

अनुज बनसोडे याचे हॉली बॉल स्पर्धेत सूयश

Spread the love

अनुज बनसोडे याचे हॉली बॉल स्पर्धेतील सूयेश
राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील व मूळचा साकुरी. ता. राहता येथिल रहिवासी अनुज ज्ञानेश्वर बनसोडे याने एम आय टी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आळंदी पुणे या महाविद्यालयया मार्फत वार्षिक स्नेह संमेलन आयोजित भव्य अशी होलोबोल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती… पुणे सारख्या शिक्षणाचे माहेर घर असलेल्या अत्यंत चुरशीच्या व अटी तटीच्या या लढतीमध्ये अनुज ज्ञानेश्वर बनसोडे या बहादर विद्या र्थ्याने आपल्या अक्कल हुष्या रीने सदर खेळाचे कॅप्टन पद मिळउन हा अटीतटीचा सामना जिंकला आहे.. अनुज बनसोडे याचे या खेळातील अती चानाक्ष खिलाडी वृत्तीने व हूनर बाजीने प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारी ही त्याची अतिशबाजी शेवटी या चुरशीच्या लढती तील विजयाचा महामेरू ठरली. अनुज ज्ञानेश्वर बनसोडे हा राहुरी फॅक्टरी येथिल ग्रामीण भागातील असून तो एम आय टी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आळंदी पुणे या महाविद्यालयात बी एस सी अनिमेशन या वर्गात प्रथम वर्षा करिता प्रवेशित आहे.. त्याच्या या होलीबोल स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीने त्याने सदर महाविद्यालयाचे व आपल्या गावाचे नाव उंचावले आहे… अनुज ज्ञानेश्वर बनसोडे हा विद्याथी रयत शिक्षण संस्थेतील मा. प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांचा मुलगा आहे. या पूर्वीही अनुज बनसोडे याने विवीध क्रिडा स्पर्धा मध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले असून नाव लौकिक मिळवला आहे… त्यांचे या येश्याबद्दल त्याने आपल्या महाविद्यालयाचे गावा चे नाव उंचावले आहे.. एम आय टी महाविद्यालय पुणे आळंदी व रहाता तालुक्यातील परिसरातून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होऊन भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close