क्राइम

अंकिता भंडारी हत्याकांड आरोपींना जन्मठेपेची शिक्षा 

Spread the love
उत्तराखंड / नवप्रहार ब्युरो
                अंकिता भंडारी हत्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
               सन २०२२ मध्ये अंकिता हिची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह कालव्यात आढळला होता.या प्रकरणात पुलकित आर्य, सौरभ भास्कर और अंकित गुप्ता या तिन्ही आरोपींना  क्लोटद्वार कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
        कोर्टाच्या या निर्णयावर अंकिता या आईने समाधान व्यक्त.केले आहे. तत्पूर्वी अंकिता च्या आईने जनतेला त्याची भंडारी कुटुंबाचे मनोबल वाढविण्यासाठी कोर्टात यावे अशी विनंती केली होती.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close