राजकिय
बंदुभाऊ पाचोडे यांचा काँग्रेस प्रवेश
आर्वी / प्रतिनिधी
आर्वी विधानसभा क्षेत्राचे नेते मा.आ.श्री.अमरभाऊ काळे(महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत श्री बंडुभाऊ पाचोडे(सर)यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी उपस्थित श्री पंकजभाऊ वाघमारे सर(माजी शहराध्यक्ष), रामुभाऊ राठी(माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती), संजयभाऊ डोंगरे(शहराध्यक्ष अनुसूचित जाती)संदीपभाऊ पोटे,विशालभाऊ साबळे (अध्यक्ष आर्वी विधानसभा क्षेत्र)अक्षयभाऊ राठोड(समन्वयक वर्धा लोकसभा.म.प्र.यु.कॉ)आतिषभाऊ निचत,आदी सर्व सहकारी उपस्थित होते…
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1