आध्यात्मिक

सनातन धर्मिय संत सियाराम बाबा वय 116 यांना अकोल्याच्या जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ सस्था कडुन श्रद्धांजली .

Spread the love

बाळासाहेब नेरकर कडुन

मध्यप्रदेशातील प्रसीद्द तिर्थक्षेञ
नर्मदा नदीच्या तटावर सातत्याने 70 वर्षापासून अखंडपणे रामायण पाठ तसेच येणाऱ्या भाविकांना मोफत चाय व पाणी देऊन परमेश्वरावर श्रद्धा सोबत आनी अकरा वर्ष एका पायावर उभे राहून तपस्या करणारे निंमाड,, संत खरगोन जिल्ह्यातील तेली तेली भटियारण या गावात सातत्याने भक्ती आणि श्रद्धा सोबत मानवतेचे कार्य करणारे संत सियाराम बाबा 116 वर्ष यांच्या दुखद निधनामुळे सनातन धर्माची आणी अध्यात्म क्षेत्राची नर्मदा परिक्रमा करणाऱ्यां भक्तांची फार मोठी हानी झाली आहे अशा शब्दात श्री जानकी वल्लभ सरकार धर्माथ, संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
केवळ एका लंगोट मध्ये राहून कोणत्याही थंडी आणि गर्मी याची चिंता न करता माचिस बिना अग्नी पेटवणारे सिद्धपुरुष तसेच परम नर्मदा व हनुमान भक्त श्री सियाराम बाबा यांचा गीता जयंतीला मोक्षदा एकादशीचे दिवशी निधन झाले
पाच लाख पेक्षा जास्त भाविक भक्त त्यांच्या अंतिम संस्कार सहभागी होते मध्यप्रदेश सरकारतील अर्धे मंत्री मंडळ मुख्यमंत्री सह मोठ्या संख्येने सहभागी होते यावरून त्यांची लोकप्रियता त्यांची भक्ती संत महात्मा सह नर्मदा तट, वर येणाऱ्या भाविकांना मोफत चहा वाटप करण्यात आले या संताचे कार्य म्हनजे परीक्रमातील भक्त कार्यामध्ये केवळदहा रुपये घेऊन सहभाग घेत होते अशा महान संताला नमनकरुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनिल मानधने गिरीराज तिवारी गिरीश जोशी संजय अग्रवाल माधव मानकर, जयकुमार धामणे, हरीश चौधरी हिम्मत चौधरी, विष्णू चौधरी हितेश चौधरी, गणपत चौधरी, संजय पाटील अजय गुल्हाने चंद्रशेखर खडसे विनायक सांडिल्य गुरुजी, सुमन देवी अग्रवाल, मीरा वानखडे, पुष्पा वानखडे ,चित्रा बापट, संगीता मागटे, रुक्मिणी पुरी, अलका देशमुख, आरती चौधरी, सोनाल अग्रवाल, मालती रणपिसे, वैशाली पाटील, अडचुले, गिरी, सारिका देशमुख मनीषा भुसारी प्रकाश भुसारी, शांता गावंडे, विकी झुंझुनवाला बाबुशेठ अग्रवाल, कल्पेश शर्मा, संतोष शुक्ला, रश्मी यादव आदी प्रामुख्याने या कार्यक्रमात उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close