ब्रेकिंग न्यूज

ACP यांनी पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून स्वतः केली आत्महत्या

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
         शहरातील राजपेठ पोलीस स्टेशन मध्ये ACP पदावर कार्यरत भारत गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  गोळी मारून घेत स्वतःला संपवण्यापूर्वी त्यांनी पत्नी आणि पुतण्याला गोळी मारली असल्याचे समजते. या घटनेत तिन्ही गतप्राण झाल्याचे समजत आहे. घटना पुणे येथील चतुरशृंगी ठाण्याच्या हद्दीतील बाणेर परिसरात  घडली आहे.
What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
10
+1
1
+1
4

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close