पत्नी झोपल्यावर अन्य पुरुषांना आणायचा घरी अन्…..

पती पत्नीच नात हे आपसी विश्वासावर टिकून असतं.पत्नी आपल्या नवऱ्यावर आंधळा विश्वास करते.पण पत्नीच्या या आंधळ्या विश्वासाचा गैरवापर झाला तर तिच्यावर काय परिणाम होतो याचा विचार न केलेलाच बरा. विश्वासाचा गैरवापर तर सोडा पती ने पत्नीचा असा गैरफायदा घेतला की यानंतर पत्नीने पतीवर विश्वास करावा की नाही हा प्रश्न पडला आहे.
एक नराधम पती आपल्या पत्नीला गुंग यायचे औषध देऊन तिच्यावर अन्य पुरुषांना बलात्कार करायला लावायचा.विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हा संतापजनक प्रकार समोर आलाय. पीडित महिलेलाही यावर विश्वास बसत नव्हता. परंतु स्वत:वर झोपेत झालेल्या अत्याचाराचे व्हिडीओ पाहून संबंधित महिला हादरून गेली आहे. माझा पती असं काही करू शकेल, याचा विश्वासही तिला बसत नाहीये.
नेमकं काय घडलं?
आरोपी पती आपल्या पत्नीसोबत शय्यासोबत करण्यासाठी आपल्या घरात इतर पुरुषांना बोलवायचा. सलग तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. परपुरुषाला आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याचीच एका प्रकारे तो परवानगी द्यायचा. हे कृत्य करण्यासाठी पती आपल्या बायकोला झोप येण्याचे औषध द्यायचा. पत्नी झोपल्यानंतर परपुरुषाला बोलावून अत्याचाराचे धक्कादायक कृत्य केले जायचे. अगोदर संबंधित आरोपीने असे कृत्य करत नसल्याचा दावा केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर 60 पेक्षा अधिक आरोप त्यांने मान्य केले आहेत. फक्त 3 वर्षांपासूनच नव्हे तर लग्न झाल्यापासून हे अत्याचार सुरू होते, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हा संतापजनक प्रकार समोर आलाय. पीडित महिलेलाही यावर विश्वास बसत नव्हता. परंतु स्वत:वर झोपेत झालेल्या अत्याचाराचे व्हिडीओ पाहून संबंधित महिला हादरून गेली आहे. माझा पती असं काही करू शकेल, याचा विश्वासही तिला बसत नाहीये.
नेमकं काय घडलं?
आरोपी पती आपल्या पत्नीसोबत शय्यासोबत करण्यासाठी आपल्या घरात इतर पुरुषांना बोलवायचा. सलग तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. परपुरुषाला आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याचीच एका प्रकारे तो परवानगी द्यायचा. हे कृत्य करण्यासाठी पती आपल्या बायकोला झोप येण्याचे औषध द्यायचा. पत्नी झोपल्यानंतर परपुरुषाला बोलावून अत्याचाराचे धक्कादायक कृत्य केले जायचे. अगोदर संबंधित आरोपीने असे कृत्य करत नसल्याचा दावा केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर 60 पेक्षा अधिक आरोप त्यांने मान्य केले आहेत. फक्त 3 वर्षांपासूनच नव्हे तर लग्न झाल्यापासून हे अत्याचार सुरू होते, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय.
पत्नीला झोप यावी आणि तिच्यासोबत काय घडतंय हे समजून नये यासाठी संबंधित आरोप इंटरनेटवर वेगवेगळ्या गोळ्या, औषधांच शोध घ्यायचा. पत्नीवर अत्याचार होत असताना तो सर्व प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा. हेच व्हिडीओ तो ऑनलाईन संकेतस्थळांवर इतर पुरुषांना शेअर करत असे. NN आणि द इन्डिपेंडंटच्या रिपोर्टनुसार ही घटना ग्रेटर मॅनचेस्टर येथील स्टॉकपोर्ट भागातील आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर मॅनचेस्टर मिनशुल स्ट्रीट क्राउन कोर्टात एकूण 9 पुरुषांविरोधात खटला सुरू आहे. महिलेच्या घरी जाऊन तिचा लैंगिक छळ करणे, ऑनलाईन फोटो, व्हिडीओ अपलोड करून गैरप्रकाराला प्रोत्साहन देणे, असे आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत. एकूण आठ आरोपींनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तर नवव्या आरोपीने एकूण 3 गुन्हे कबुल केले असून इतर आरोपांना फेटाळले आहे. या प्रकरणी काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




