Uncategorized

ती त्याला टाळत होती आणि ही गोष्ट त्याला खटकत होती

Spread the love

आपल्या पेक्षा 10 वर्षांनी मोठी प्रेयसीचा केला खून 

बेंगळुरू / नवप्रहार ब्युरो 

यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याची 36 वर्षीय हरिणी सोबत जवळीक होती. ते दोघे मागील एक वर्षापासून सोबत वेळ घालवत होते. पण मागील एक वर्षापासून हरिणी त्याला टाळत होती. यामुळे तो विचलित झाला होता. त्याने हरिणीला oyo हॉटेल मध्ये बोलावले. आणि चाकूने वार वरून तिची हत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली.पण रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी सुब्रमण्यपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीसीपी दक्षिण लोकेश जगलासर म्हणाले की, बेंगळुरूमधील सुब्रमण्यपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 6-7 जून रोजी एका 36 वर्षीय महिलेची तिच्या जवळच्या मित्राने हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि मृत महिला एकमेकांना सुमारे एक वर्षापासून ओळखत होते, परंतु मृत महिला गेल्या दोन महिन्यांपासून हळूहळू आरोपीपासून दूर जात होती. त्याला इग्नोर करत होती, याचा राग येऊन आरोपीने महिलेवर चाकूने वार करून खून केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउटमधील एका ओयो हॉटेलच्या रूममध्ये त्याची प्रेयसी हरिनी (36) हिची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, परंतु कालांतराने ती महिला हळूहळू आरोपींपासून दूर जात होती. याचा राग येऊन आरोपीने महिलेची हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलच्या खोलीत त्याची प्रेयसी 36 वर्षीय हरिनी हिची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघेही केंगेरी येथील रहिवासी असल्याचे समजते.

नेमकं काय घडलं?

यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, परंतु दोन दिवसांनी रविवारी ती उघडकीस आली. या प्रकरणी सुब्रमण्यपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी दक्षिण लोकेश जगलासर म्हणाले की, बेंगळुरूमधील सुब्रमण्यपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 6-7 जून रोजी एका 36 वर्षीय महिलेची तिच्या जवळच्या मित्राने हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि मृत महिला एकमेकांना सुमारे एक वर्षापासून ओळखत होते, परंतु मृत महिला गेल्या दोन महिन्यांपासून हळूहळू आरोपीपासून दूर जात होती. त्याला इग्नोर करत होती, याचा राग येऊन आरोपीने महिलेवर चाकूने वार करून खून केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउटमधील एका ओयो हॉटेलच्या रूममध्ये त्याची प्रेयसी हरिनी (36) हिची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, परंतु कालांतराने ती महिला हळूहळू आरोपींपासून दूर जात होती. याचा राग येऊन आरोपीने महिलेची हत्या केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close