Uncategorized

चिखला मॉइंल्स मॅग्निज खाणीत दुर्घटना ; दोन मजुरांचा मृत्यू 

Spread the love
चिखला मॉइंल्स मॅग्निज खाणीत दुर्घटना ; दोन मजुरांचा मृत्यू
काही मजूर ढिगाऱ्याखाली दबून असण्याची शक्यता
भंडारा  / प्रतिनिधी
                 तुमसर तालुक्यातील
चिखला मॉइल्स मॅग्नीज खाणीत घडलेल्या  दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर काही मजूर ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली दडलेल्या मजुरांना काढण्याचे काम सुरू आहे. घटना आज सकाळी ९ ते १० वाजता दरम्यान घडली.
                  आज सकाळी ९  १० वा.दरम्यान या खाणीत गेले होते.
तिसऱ्या पातळीचे छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यात दोन मजुराचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. या दुर्घटनेत काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली चिखला येथील मॅग्नीज खाणीत मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये आणखी काही कामगार दबून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंडरग्राउंडमध्ये १०० मीटरच्या घडली घटना घडली. चिखला येथे गदेघाट मधील तिसरी लेवल कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. चिखला मॉइल्सची २४२५ नंबरच्या फेसमध्ये घडली ही दुर्घटना घडली आहे. मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज आहे. मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज काढण्यासाठी सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राउंड माईन्समध्ये कामासाठी गेले होते. यावेळी अंडरग्राउंडमध्ये १०० मीटरच्या आत ही
दुर्घटना घडली आहे. यात एक कामगारांचा मृत्यूदेह बाहेर काढले असून एकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेत
मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close