ब्रेकिंग न्यूज

चेंबूर (मुंबई) सिद्धार्थ कॉलनीत आग ; सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

चेंबुरमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली. पहाटे 4:30- 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close