ब्रेकिंग न्यूज
हायवा आणि बस च्या धडकेत बस ला आग लागल्याने सहा प्रवाश्यांचा मृत्यू
तेलंगणा / नवप्रहार डेस्क
बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादला जाणाऱ्या बसची चिल्कलुरीपेटच्या वरिपलेम डोणका येथे हायवाला धडक होऊन बस आणि हायवाला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारासाठी गुंटूर येथे हलविण्यात आले. चिलकलुरीपेटा ग्रामीण पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1