विदेश

तो मागून आला पट्ट्याने गळा आवळला आणि कार च्या मागे नेऊन केला बलात्कार 

Spread the love

नॅशनल डेस्क / नवप्रहार 

भारतात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत नेहमीच मीडियात अश्या घटनाबद्दल छापून येते. सरकार अश्या घटनांवर आळा बसावा यासाठी कायद्यात बदल करून कायदे कडक करतात. तरी देखील महिलांवरील अत्याचारात कमी येतांना दिसत नाही. परंतु महिलांवर लैंगिक अत्याचार आपल्याच देशात होतात असे नाही. तर विदेशात देखील असले प्रकार घडतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

न्यूयॉर्क पोस्ट ने दिलेल्या माहिती निसार शकली 3 ते 5 वा चे दरम्यान एक 45 वर्षीय महिला ईस्ट 152वीं स्ट्रीट  थर्ड एवेन्यू येथे फुटपाथ वर चालत असतांना मागून आपला चेहरा एका पांढऱ्या कलरच्या टॉवेल ने झाकून मागून येतो . आणि महिलेच्या गळ्यात बेल्ट टाकून तिला ओढतो. यामुळे महिला बेशुध्द होते. तो तिला ओढत नेत दोन  कारच्या मधात घेऊन जातो व तिच्यावर बलात्कार करतो.

यानंतर तो नराधम तेथून पळ काढतो. पोलीस त्याचा शोध घेत आहे. महिलेला उपचारासाठी NYC हेल्थ इन्स्टिट्यूड मध्ये भरती करण्यात आले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार संशयित व्यक्ती हमला करण्यापूर्वी महिले सोबत थोडे बोलला होता. NYPD ने त्या व्यक्तिचे  वर्णन करताना म्हटले आहे की त्याचारंग मध्यम आहे , त्याची उंची  5 फीट 9 इंच आहे , त्याने अक्षर   वाली काली स्वेटशर्ट घातली होती.  ज्यावर ‘GAP’ असे अंकीत होते.  स्वेटपैंट और  NYPD ची विशेष चमू या घटनेचा तपास करीत आहे.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close