सामाजिक

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Spread the love

यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व कार्यक्रम सुरू करण्यात आला.या कार्यक्रम चे अध्यक्ष राजेंन्द्र बनसोड केंद्र नायक साहेब.तर प्रमुख पाहुणे प्रदिपसिंग ननरे माजी सहाय्यक समादेक अधिकारी.जीवराज गुरणुले सा.प्र.सु.निरंजन मलकापुरे तालुका समादेशक अधिकारी.शेख हसन शेख अब्बास वरिष्ठ पलटन नायक.अजित मोहदरकर प.ना..निरज राऊत प.ना. प्रदिप नाकतोडे प.ना. इम्रान शेख प.ना.उपस्थीत होते यावेळी मान्यवरांनी आपआपले विचार व्यक्त केले.व जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी अधिकारी व होमगार्ड सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close