सामाजिक
डॉ. महेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांची भेट
कारंजा प्रतिनिधी डॉ. गुणवंत राठोड
कारंजा : लोकसभा निवडणूक प्रचार सभेदरम्यान यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असता मुख्यमं त्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची डॉ. महेश चव्हाण यांनी भेट घेतली.
यावेळी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. संजय भाऊ राठोड उपस्थित होते तेव्हा डॉ. चव्हाण यांनी कारंजा – मानोरा विभागात होत असलेल्या काही ठळक समस्यांबद्दल मांडणी केली व त्यावर उपाय सुचविले. डॉ. महेश चव्हाण हे मागील ९-१० वर्षांपासून कारंजा – मानोरा क्षेत्रामध्ये जनकार्य करत आहे. त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्नाची जान आहे. त्यांची आरोग्य सेवा ही गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत आहे. या भेटीत आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
यावेळी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1