सामाजिक

गजानन महाराज अनु. जाती प्रा. मा. शाळा तिवसाळा शाळेस मुख्यमंत्री ‘माझी सुदंर शाळा’ पुरस्कार प्राप्त.

Spread the love

पुरस्कार प्राप्त करणारी जिल्ह्यातील एकमेव विनाअनुदानित आश्रम शाळा

घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी- आज दि. २२/२/२४ रोजी मातोश्री बागीबाई राठोड ग्राम विकास व शिक्षण संस्था किन्ही द्वारा संचालित श्री. गजानन महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, तिवसाळा या विद्यालयास ‘मुख्यमंत्री माझी सुदंर शाळा’ उपक्रमा अंतर्गत तालुक्यात 3 रा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ही शाळा यवतमाळ जिल्ह्यातून विनाअनूदानीत शाळेत येत असून सदर शाळेचे संस्थापक अध्यक्ष वामनराव राठोड यांचे उत्तम मार्गदर्शन, शाळेच्या माध्यमिक मुख्याध्यापक श्री. वाय. आर. राठोड सर व प्राथमिक मुख्याध्यापक एस. डी. नगराळे सर यांचे कुशल नेतृत्व तसेच सर्व बहुआयामी सहायक शिक्षकांचे कलागुण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थीच्या परिश्रम,शाळा व शिक्षणा विषयी असलेली जिज्ञासा आणि मेहनतीला यश मिळाले. वीनाअनुदानीत शाळेचे खरे काटेकोरपणे मूल्यांकन मा. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी सर्व केन्द्र प्रमुख यांनी केले. शाळेची सिस्त व स्वच्छ परिसर पाहूनही पुरस्कार देतेवेळी उपस्थित माण्यवरांणी शाळेतील सर्वांचे अभिनंदन व कौतूक करत पुढील कार्यास शुभेच्छा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close