शंतनु मायी यांची अयोध्या येथील उपस्थिती महाराष्ट्रlचा अभिमान- डॉ अशोक ओळंबे
अकोला / प्रतिनिधी
अकोला_ स्थानीक देवराव बाबा चाळ खोलेश्र्वर वासी श्री शंतनु मायी हे अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होवून तबला वादक म्हणुन ज्यांना भारतामधून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याचा पहिला मान मिळाला असे शंतनु नरेन्द्र मायी यांचे अकोला येथे प्रथम आगमन झाले असता शंतनु यांचे निवlस्थानी भेट घेवून सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे नगरसेवक हरीशभाई अलीमचंदlणी, राज राजेश्वर मंदिर ट्रस्टी गजानन घोंगे सौ संगीता ओळंबे दिपक मायी, डॉ सौ प्रिया मlयी सौ आरती लढ्ढा सौ सोनल ठक्कर लताताई गावंडे नरेंद्र मायी आशीष पवित्रकlर संजय चौधरी संदीप देशमुख धनंजय गिरधर अक्षय गंगाखेडकर सचिन पाटील आशुतोष काटे यश देशमुख, क्षितिजा मायी सिद्धेश मायी श्रीकांत एखंडे आशुतोष काटे सोनू उज्जेंनकर विजय काकड किशोर मानकर गजानन गोलाईत सचिन काकड शेखर शेळके नीलेश तायडे सचिन बोरेकर विजय मोटे प्रभाकर वानखडे गणेश मानकर यांची उपस्थिती होती.