Uncategorizedसामाजिक

धामणगाव तालुका संघटीत युवा पत्रकार संघ तर्फे आयोजित सेवाभावी मान्यवरांचा सत्कार

Spread the love

स्नेहमिलन सोहळ्याला आमदार प्रताप अडसड यांची भेट

धामणगांव रेल्वे / प्रतिनिधी

धामणगाव तालुका संघटीत युवा पत्रकार संघ तर्फे धामणगाव शहरातील आरोही रिसॉर्ट येथे सेवाभावी मान्यवरांचा सत्कार व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली.यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून.डॉ.सुनिता बच्छाव प्राध्यापक साएम्बोसिस लॉ. स्कुल, हैद्राबाद,कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सायरे, संघटीत युवा पत्रकार संघ,गिरीशोम वाकोली, बी.टेक,केनियाँ व धामणगाव शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर आकाश येंन्डे हजर होते.सत्कारमूर्ती म्हणून अजितपालजी मोंगा, गौसेवक,राम नंदनवार, अध्यक्ष गौरक्षा हिंदु दल महाराष्ट्र,लक्ष्मीनारायण चांडक जेष्ठ समाजसेवकमा.प्रदीपजी लुनावत, अध्यक्ष ओसवाल ट्रस्ट,पंडीत देवदतजी शर्मा अखिल भारतीय ब्राह्मण सभा,रमेशजी वाघमारे लोहमार्ग सहा.पोलीस निरीक्षक, हेमंत ठाकरे, ठाणेदार दतापूर पोलीस स्टेशन,पंकज दाभाडे ठाणेदार मंगरुळ दस्तगीर, विजयराव देशमुख सेवानिवृत्त शिक्षक.नंदकुमारजी मानकर सेवानिवृत्त शिक्षक,मनोहरराव इंगोले सेवानिवृत्त शिक्षक, गोंविंदजी आगरकर सेवानिवृत शिक्षक, भास्कर चांदुरे शिक्षक,हरिदास वैद्य माजी सैनीक संघटना,दिलीप दगडकर संस्थापक संघटक माजी सैनिक संघटना,. अनिल साखरकर संपादक ए.एस. न्युज महाराष्ट्र,.डॉ.श्री.महेश साबळे, आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे, डॉ. आकाशजी येन्डे, हार्ट स्पेशालीस्ट,.राजीव शिवणकर,सहसंपादक ए. एस. न्युज महाराष्ट्र,विलासजी बुटले बी पॉझिटिव स्पोर्ट अँड अकॅडमी चे अध्यक्ष व समाजसेवक तसेच निखिलजी भंसाली हेल्पींग हॅन्ड फाऊंडेशन, चेतनजी कोठारी जेष्ठ पत्रकार अध्यक्ष रक्तदान समिती धामणगाव रेल्वे विनोद तितरे ,विजय पाटील ,राजू निस्ताने,कर्मयोगी फाऊंडेशन,सुजीत भजभुजे व टीम अध्यक्ष हात फाऊंडेशन, नरेंद्र देऊळकर, पशु वैद्यकिय, डॉ.श्री.रुपेशजी खडसे,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रमुख लहुजी शक्ती सेना. पंकज जाधव, संघटक प्रमुख महाराष्ट्र राज्य व जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, बाळासाहेब वाघमारे, संपादक मोर्शी समाचार. सौ .राधाताई गोपालजी भुत, राजस्थानी हितकारक महिला मंडळ सौ .राणीताई देशमुख, बेटी बचाव बेटी पढाव चे कार्य करणारे समाजसेविका, सौ .मालाताई वसंतराव दळवी, रणरागिनी पुरस्कार प्राप्त समाजसेविका,सौ.सरोज निलेश आवारे,समाजसेविका, सौ. चित्रा नितीन गारपवार पोलीस निरीक्षक,सौ. सुमित्रा गायकवाड मुख्य संपादक महिला की पुकार.सौ. रुपालीताई अनिल साखरकर, सहसंपादक ए. एस. न्युज महाराष्ट्र ,अनुप भेंडे मीनाक्षी फाउंडेशन ,वसा फाउंडेशन अमरावती व त्यांचे चे सर्व सदस्य धनराज शर्मा व सर्व सर्पमित्र सदस्य लायन्स क्लबचे पदाधिकारी राजीव भाऊ रोहित कोठारी जी संतोष सिंग, व समाजसेवक रंजीत पाटेकर राजेश मारवे ,प्रशांत मून ,आकाश मून ,संजीवनी पचारे त्याचप्रमाणे ,पत्रकार राजू पसारी पत्रकार कमल छागांणी, पत्रकार शकील अहमद, पत्रकार हाफिज खान पत्रकार विलास चंदन ,पत्रकार मिलिंद पहाडे होते.यां सर्व समाजसेवकांचे समाजामध्ये राहून समाजासाठी निस्वार्थ सेवा देणाऱ्या या सत्कारमूर्तिचे आमदार प्रताप अडसड ,ठाणेदार हेमंत ठाकरे, ठाणेदार पंकज दाभाडे ,डॉ. सुनिता बच्छाव ,गिरीशम वाकोली अध्यक्ष संजय सायरे यांनी सर्व सत्कार मुर्त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले व अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा या सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार करून संघटित युवा पत्रकार संघ च्या सर्व सदस्यांनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमाचे पाहुण्यांनी व नागरिकांनी कौतुक केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close