ब्रेकिंग न्यूज
मुंबईच्या चुना भट्टी एरियात गोळीबार ; एकाचा मृत्यू

मुंबई / विशेष प्रतिनिधी
मुंबईच्या चुना भट्टी क्षेत्रात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अज्ञात आरोपींच्या शोधात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1