महापरिनिर्वाण दिनां निमित्त संविधान चौकात डॉ बाबासाहेबाना केले अभिवादन.
वाडी / प्रतिनिधी
दवलामेटी गावातील संविधान चौकातीत डॉ. बाबासाहेबांचा पुतळा ला माल्यार्पण करून गावकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दीना निमित्त परमपूज्य डॉ. बाबासाहेबाना केले अभिवादन.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड व ग्राम पंचायत सदस्य व माजी सरपंच रिता उमरेडकर यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याला माल्याअर्पण करण्यात आले.
सर्वप्रथम बुधवनंदना घेण्यात आली, महिला मंडळाने भीमगीत सादर करून आंबेडकरांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन संविधान सन्मान महिलां समिती गणेश नगर यांनी केले. यावेळी पिंटू शेंडे, रोहित राऊत, शेखर गणवीर, विजय ढोणे, संदीप लांमसोंगे, स्वप्नील चारभे, रजकुमार साठे, अजय लांमसोंगे, मनोहर गजभिये, अजय गणवीर, दीपक इंगळे, प्रदीप पाटील, सोमेश्वर गाढलिंगे, दिलीप तायडे, उमेश तगडे, रमेश मनोहर, विकास रामाटेके, प्रशांत ढोके, चैत्रा पाटील, वर्षां बारमाटे, ज्योती शिंगाळे, नलिनी लांमसोंगे, चंद्रकला लांमसोंगे, उषा इंगळे, कौशल्या गोलाईत, शिलाबाई नंदेश्वर व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.