सामाजिक
भगवान महावीर ग्रंथाच्या समाप्ती निमित्त महाविर भावनात विविध कार्यक्रमाचे आयोजन, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

नेर:- नवनाथ दरोई
नेर येथील भगवान महावीर भवनात गेल्या काही दिवसापासून भगवान महावार ग्रथांचे वाचन तेथील महिलांनी केले. या ग्रंथाच्या समाप्ती निमित्ताने ग्रंथवाचकास मोत्याची माळ घालून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या महिला अशा म्हणतात की, दिवाळी ही एकत्र साजरी करायला पाहिजे, कामाच्या व्यापामुळे आपण एकत्र येऊ शकत नसल्याने आप आपल्यात दुरावा निर्माण होतो.आपसातील दुरावा दुर.करण्यासाठी आपले संघटन असणे मला गरजेचे वाटते या कार्यक्रमाचे आयोजन शोभा कोठारी यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी करता सरला बोला, लीला सावला, उर्मिला कोठारी, प्रतिभा शिंगवी, देवकी शिंगंवि, सुशीला शिंगंवि, सरला छल्लानि चंचला बोचरा किरण शिंगंवी रेखा कोठारी इंदुमती हरबदिया, शोभा दडा उपस्थित होत्या.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1