क्राइम
कत्तलीसाठी जाणारी जनावरे कळम पोलिसांनी पकडली
कळम / प्रतिनिधी
जिल्हा प्रतिनिधी अरविंद वानखडे
काल दिनांक 7 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नाकाबंदी केली असता बुलेरो पिकप गाडी क्रमांक एम एच 32 / 37 82 मध्ये आज गोवंश जनावरे भरून असलेले वाहन व महेंद्रा मॅक्झिमो मालवाहू क्रमांक एम एच 34 / ए बी 71 34 ची तपासणी केली असता या जनावरांना निर्दयीपणे डांबून असल्याचे पोलिसांना अडवले गाडीचे चालक शाहरुख रज्जाक कुरेशी 27 राहणार वर्धा तसेच इरफान शाह यासीन 32 राहणार यवतमाळ यांच्यासह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले कळम पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिपाली भेंडे मॅडम ह्या पुढील तपास करीत आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1