सर्वेश शाहू याला विराग श्री बहुमान
अमरावती / प्रतिनिधी
दि.१ सप्टेंबर २०२३ रोजी अमरावती डिस्ट्रिक बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने विदर्भ श्री विजय भोयर यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य “विराग श्री” २०२३ शरीर सौष्ठव स्पर्धा विमलाताई देशमुख सभागृह पंचवटी चौक अमरावती येथे संपन्न झाली
स्पर्धेत ऐकून ६८ शरीर सौष्ठव पटू सहभागी झाले होते ” विराग श्री ” २०२३ हा बहुमान सर्विश साहू याने पटकावला उपविजेता स्वराज गोधनकर व बेस्ट पोर्झर हंजराज हराळे ठरला..
सदर स्पर्धा एकून पाच गटात घेण्यात आली वजन गटाप्रमाणे निकाल पुढीलप्रमाणे प्रथम वजनगट प्रथम मनष वडुरकर द्वितीय वैभव मेश्राम तृतीय शेखर अबरार द्वितीय वजन गट प्रथम अक्षय कुसराम द्वितीय आदित्य टोपे तृतीय अहफाज शा तृतीय वजनगट प्रथम नरेश पोकळे द्वितीय मोहित काझी तृतीय उत्कर्ष मानकर
चतुर्थ वजनगट प्रथम हंसराज हडाले द्वितीय श्याम यादव द्वितीय अतिख खान
खुला गट प्रथम सर्वेश साहू द्वितीय स्वराज गोधनकर तृतीय सैय्यद वाजीद..
स्पर्धेचे आयोजन डॉ अनुराग रुडे स्पर्धेमध्ये प्रो कबड्डी पटू आनंद तोमर तसेच माझी शरीर सौष्टव पटू प्रवीण सुर्यवशी व माजी आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू व अति. कार्यकारी अभियंता महावितरण विलास नीळकंठ शिंदे यांचा सत्कार करण्यात आले …
प्रशिक्षक म्हणून प्रीतम पाटील , नवीन जयस्वाल कल्याण मालघुरे सुशांत रोडे यांनी कार्यभार सांभाळला …
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अक्षय पतंगर ह्रतिक गुप्ता मयूर गुडधे अजय इंदूरकर स्वराज भाकरे सूरज डोंगरे अनिश केने यांनी योगदान दिले …