सामाजिक
हवामान अंदाज
हवामान सद्यस्थिती
दिनांक: 16.05.2023
⌚प्रसारित करण्याची वेळ: दुपारी.01:45 वा.
विदर्भातील *भंडारा*, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) आणि खूप हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(अभिषेक नामदास)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
भंडारा
_स्रोत:- भारतीय हवामान खाते_
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1