सामाजिक

देवळी तालुक्यात भरणार ९ रिक्त जागा

Spread the love

 

देवळी प्रतिनिधी

युवकांना रोजगाराची कोतवाल पदासाठी मागविण्यात येत आहेत अर्ज एकूण नऊ पदांसाठी होणार आहे भर्ती
वाढत्या बेरोजगारीने तरुण युवक बेजार झाले आहे.अश्यातच युवकांना सुवर्णंसंधी मिळणार आहे. देवळी तालुक्यातील एकूण नऊ कोतवाल पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.त्यामध्ये तळनी (खं)त. सा.क्र.२ अ राखीव,वाटखेडा त. सा. क्र.२५अनुसूचित जमाती करिता राखीव,गुंजखेडा त.सा.क्र.१अनिसूचित जाती करिता राखीव,अंदोरी त.सा.क्र.२६ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकारिता राखीव, रोहनी त.सा.क्र.१३अ राखीव,कांदेगांव त.सा.क्र.९ भटक्या जमाती करिता राखीव,कोळोना(घो)त.सा.क्र.५ अनुसूचित जाती करिता राखीव, शिरपूर(होरे)त.सा.क्र.१४ अनुसूचित जाती करिता राखीव,कोळना(चोरे)त. सा.क्र.२८अनुसूचित जाती करिता राखीव,यासाठी प्रत्येकी एका उमेदवा्राची निवड करण्यात येणार आहे.यासंदर्भात होणारी लेखी परीक्षा ही २३मे रोजी होणार असून मौखिक (तोंडी परीक्षा ) ही२५मे ला होणार असण्याचे जाहीर झाले आहेत.तरी पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.सदर अर्ज तहसील कार्यालय देवळी येथे उपलब्ध आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close