खेळ व क्रीडा
गौडवाडी ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रात भरारी घेतलेल्या युवक आणि युवतींचे सत्कार

गौडवाडी प्रतिनिधी :
गौडवाडी ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रात भरारी घेतलेल्या युवक आणि युवतींचे सत्कार घेण्यात आलl यामध्ये *Lजयसिंग शंकर गुळीग. पोस्ट खात्यामध्ये MTS पदावरती
साक्षी संगाप्पा सरगर. मुंबई कारागृह पोलिस पदी
आनंद पांढरे. भांडुप सहकारी संस्था. संचालक पदी तारखेश्वर दादासाहेब. खांडेकर. मुंबई पोलिस
यावेळी सत्कार करते वेळी श्रीमंत सरगर,माणिक सकट, आप्पा माळी यांनी मनोगत व्यक्त केले व गावातील व्यक्तींना जिद्द आणि चिकाटी बद्दल मार्गदर्शन दिले..
यावेळी पोपट गडदे, विशाल गुळीग , सोपान शिंगाडे, पोपट गुळीग . महादेव आलदर,संजू मुकादम, सदा गडदे,लिंगा आवळे.हेमंतकुमार कांबळे, अशोक कांबळे, तुषार गुळीग ,संजय माळी, तात्या किंग चहा वाला..दत्ता गुळीग, आणि पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1