ब्रेकिंग न्यूज
चिमूर कांपा मार्गा वर अपघात

चिमूर प्रतिनिधी / ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर,,,, चिमूर पासून 5किलोमीटर अंतरावर असलेले लाखे पेट्रोल पम्प जवळ एका दुचाकी स्वार इस्माला आज्ञा वाहने उडवले अजून पर्यत मृत व्यक्ती ची ओळख पटली नाही त्या व्यक्ती जवळ नागपूर बॉणके चा चेक आढळून आला आहे त्या व्यक्ती च्या जवळ 46हजार रोख रकम आढली असून मृत व्यक्ती ची ओळख पटलेली नाही पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शना खाली चिमूर पोलीस करीत आहेत
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1