सामाजिक

वरुड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Spread the love

वरुड / दिनेश मुळे

वरुड तालुक्याच्या मुकुटात आनखी एक रत्न सजला , तालुक्यातील टेंबुरखेडा गावाचा अभिमान मा . निरजदादा बाबासाहेब धोटे यांची मुम्बईच्या उंच न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. स्व . बाबासाहेब (काका)धोटे एक राजकीय आणि उदात्य विचाराचा भव्य नेतृत्व . आजही स्व . बाबासाहेब( काका) धोटे यांच्या राजकीय सावलीत तालुक्यातील राजकारण चालते आहे . अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा डोंगर त्यांच्या मागे ते सोडून गेले . त्यांच्या प्रतिष्ठा व सन्मानाचा वसा मा . निरजदादा यांनी उंच शिक्षण घेत न्यायदानाच्या क्षेत्रात पुढ नेला आहे . आज मा . निरजदादा बाबासाहेब धोटे यांच्या मुम्बई उंच न्यायालय न्यायाधीश म्हणून नियुक्ती मुळे संपूर्ण तालुका आज
हर्षित झाला आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close