ब्रेकिंग न्यूज

महसूल विभागाची विटाळा घाटावर कारवाई  ; नवप्रहार चा दणका 

Spread the love
रेती उपसणारे तराफ्याची केली मोडतोड 
पुलगाव च्या वाळू माफियांना घेऊन काही स्थानिक प्रतिष्ठित ? करत होते वाळू चोरी 
धामणगाव रेल्वे / नवप्रहार डेस्क 
             मागील अनेक दिवसांपासून और असलेल्या अवैध वाळू उपस्यावर कारवाई करत महसूल विभागाच्या पथकाने वाळू उपस्यसाठी वापरण्यात येणारे तराफे नष्ट केले आहे.
                विटाळा आणि वकनाथ घाटातून मागील काही दिवसांपासून अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. गिरोली येथील काही प्रतिष्ठित लोंकांनी पुलगाव येथील वाळू माफियांशी संगनमत करून नदी पात्रातून वाळू उपसा सुरू केला होता.
सा. नवप्रहार ने केला होता भांडाफोड – विटाळा वकनाथ घाटातून मागील अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू होता. नवप्रहार ने या बद्दल बातमी प्रकाशित केली होती. त्यांनतर या घाटावर महसूल विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close