Vi कंपनीचा एक दिवशी उत्सव मेळावा अमरावती येथे संपन्न

अमरावती प्रतिनिधी /
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा नांदगाव खंडेश्वर भांतकुली अंजनगाव सुर्जी दर्यापुर अचलपुर परतवाडा मोर्शी वरुड चांदुर बाजार धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे तिवसा अमरावती अशा 14 तालुक्यातील व्ही आय कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर व प्रमोटर व डिऐसी यांना अमरावती अमन पॅलेस येथे बोलावण्यात आले होते सर्वप्रथम सर्व डिस्ट्रीब्यूटर प्रमोटर व डी एस सी यांचा परिचय मेळावा झाला त्यानंतर वेगवेगळा क्रार्यकमास सुरवात झाली गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर क्रिकेट खेळण्याकरिता 14 तालुक्यातील सात क्रिकेट टीम बनवण्यात आल्या ज्या क्रिकेट टीम उत्कृष्ट खेडल्या अशा तीन टीमला बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम बक्षीस एक हजार रुपये तर दुसरे बक्षीस सातशे रुपये तर तिसरे बक्षीस पाचशे रुपये अशी तीन बक्षीस झेड एम अरुण जोशी ऐ एस एम कुलदिप अग्नोत्री टि.ऐस एम रोहित दिंडे वीरेंद्र तरटे कल्याणी मॅडम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील व्हीआय कंपनीचे प्रमोटर यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना टी-शर्ट व प्रमाणपत्र सर्टिफिकेट प्रधान करण्यात आले हे सर्टिफिकेट Vi कंपनीचे अकोला झोनचे झेड एम अरुण जोशी सर व अमरावतीचे ऐ एस एम कुलदीप अग्नोत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या त्या नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला अमरावती जिल्ह्यातील सर्व डिस्ट्रीब्यूटर व प्रमोटर यांनी Vi कंपनीचे आभार मानले या.कार्यक्रमाकरिता अमरावती जिल्ह्यातील सर्व व्ही आय कंपनीचे टि ऐस ई व टि एस ऐम यांनी परिश्रम घेतले