सामाजिक
गणतंत्र दिन व हजरत बाबा ताजुद्दीन जन्म दिवस उत्साहात झाला साजरा.
वाडी प्र
दर वर्षी प्रमाणे सरकार ग्रुप दवलामेटी तर्फे आठवा मैल येथील राठी ले आउट परिसरात भव्य माहा प्रसाद वितरित करून गणतंत्र दिवस व हजरत बाबा ताजुद्दीन यांचा जन्म दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोम वर्मा, चारू नारभीया, दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच गजाननजी रामेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत केवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळूभाऊ ढोके, प्रदीप रंगारी, शब्बीर अन्सारी, राजकुमार बडोले, अर्जुन बोरकर, रोशन मेश्राम, अस्लम शेख होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन कमेटी मध्ये पियुष लांजेवार, समीर सहारे, आदित्य तेलंगे, गिरीश नागदेवे, हर्ष सेलोकर होते. कार्य क्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1