सामाजिक

युनिटी फॉउंडेशन नि खटेश्वर मधील श्वानां टाकल्या खरूज जंतूनाशक गोळ्या

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी
येथील युनिटी फॉउंडेशन पशुप्रेमी संस्था गेल्या चार वर्षापासून पशुसेवे चे कार्य करत आहे निरनिराळे उपक्रम पशुसेवेसाठी राबवले जातात जखमी जनावरांचे इलाज करणे अपघातग्रस्त जनावरांचे पशुवैद्यकीय हॉस्पिटल मधून शस्त्रक्रिया करून घेणे….
अशे भरपूर कार्य संस्था करत असते
यवतमाळ येथील खटेश्वर मंदिरात च्या परिसरात भरपूर श्वाना चे वास्तव्य आहे कोणी तिथे आणून सोडलेले काही भटकले अशे सर्व श्वान तिथे राहतात युनिटी फॉउंडेशन संस्था गेल्या दोन वर्षांपासुन तिथल्या श्वानां ना खरूज जंतूनाशक गोळ्या टाकण्यात येतात त्यात जखमी श्वानां चे ड्रेसिंग करणे त्याना खायला देणे ही सेवा युनिटी फॉउंडेशन गेल्या दोन वर्षांपासून वर्षा च्या शेवट च्या महिन्यात ही सेवा संस्थे चे पूर्ण सदस्य देत असतात यावेळी उपस्थित युनिटी फॉउंडेशन चे अध्यक्ष प्रतीक तराळकर, उपाध्यक्ष सुधीर साखरकर,
सचिव यशवंत डांगे, राहुल पाटील, साहिल वानखडे, संगीता मोरे, साक्षी अमीन, अपर्णा गुजर, उषा कक्कड, हर्षदा वंजारी समृद्धी मोरवाल,
ऋचा मानकर, मनीष मानकर, पूजा रामचंदाणी, नितीन रामचंदाणी उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close