केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा वंचित तर्फे जाहीर निषेध
यवतमाळ / प्रतिनिधी
काल राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल हिनकस उदगार काढून घटनाकारांचा अपमान केला असून या घटनेबद्दल संपूर्ण संविधान प्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
डॉक्टर नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ यांच्या नेतृत्वात संविधान चौकात तीव्र निदर्शने करून केंद्रीय गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. निरज वाघमारे, जिल्हा महासचिव- शिवदास कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा-धम्मवती वासनिक, युवा आघाडी अध्यक्ष- आकाश वाणी, पुष्पाताई शिरसाट- महिला महासचिव, जिल्हा सचिव- भारती सावते, शहर उपाध्यक्ष- विलास वाघमारे, शहर कार्याध्यक्ष-प्रसेनजित भवरे, शहर महासचिव रत्नमाला कांबळे, उपाध्यक्ष -मीना रणीत, शहर कोषाध्यक्ष- उत्तमराव कांबळे, आनंद गायकवाड, उमेश मेश्राम, दीपक नगराळे सिद्धार्थ भवरे, पंडितराव दिघाडे, करुणा चौधरी, माया मस्के, शालू ताई शिरसाट,
बाबूलाल वाकोडे सुनील वाघमारे गजानन कोकाटे संजय पानतावणे रवींद्र नगराळे अंकुश वानखडे शंकर देवकर हितेश गेडा सुनील वाघमारे स्वप्निल कोल्हे गौतम रामटेके