आर्वीचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात ९९,८००/- रुपयाचा गावटी दारू साठा जप्त
सावळापूर येथील आरोपी जगदीश किसनराव बांगर याच्यावर गुन्हा दाखल
आर्वी, ता. प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथील 11-10-2023 रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री प्रशांत काळे सर यांचे मार्गदर्शनात पोहवा रामकिसन कासदेकर/539 सोबत नापोशी दिगंबर रुईकर बक्कल नंबर 1267 नापोशी राधेश्याम बक्कल नंबर 12 48, नापोशी अंकुश/1460, नापोशी अमर/1246, नापोशी प्रवीण/1467, पोशी राहुल/259, निलेश/1604, स्वप्निल/1706 यांनी आपल्या उत्तम कामगिरीतून सावळापूर येथे राहणार आरोपी क्र १) जगदीश किसनराव बांगर वय 32 वर्ष राहणार सावळापूर ता- आर्वी यांचेवर लहादेवी जंगल . शिवारामध्ये गावठी मोहा दारू भट्टी गाळण्याबाबत प्रो. रेड केला असता आरोपी मोक्यावर हजर मिळून आला मोक्याची पाहणी केली असता मोक्याहून सदर गुन्हयाची थोडक्यात हकिकत अशी आहे कि, यातील नमुद घटना तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी हा लहादेवी शेत शिवारात नाल्याच्या काठावर काटेरी झुडपात गावठी मोहा दायची हातभटटी लावुन दारू गाळतांना मिळाल्याने मौक्कावरूण 1 ) 06 लोखंडी डममध्ये कच्चा मोहा रसायण सडवा प्रती द्धम 200 लीटर प्रमाणे 1200 लीटर प्रती लीटर 70 रू प्रमाणे 84,000 रू 2 ) 1 लोखंडी इममध्ये 100 लीटर उकडता मोहा रसायन सडवा प्रती 70 रू प्रमाणे 7000 रू 3)07 लोखंडी डम की 5600 रू 4) एका प्लॅस्टीक डबकीमध्ये अंदाजे 10 लीटर गावठी मोहा दारू प्रती लीटर 200 रू प्रमाणे व एक डबकी कीं 100 रू असा एकुन 2100/- रू व 5) एक जर्मन घमेले- 500 रू 6) एक मन जळाऊ लाकडे 300 रू
7) भट्टी साहित्य नेवार पटटी, स्टीलची पतेली, प्लॅस्टीक नळी कींमत अंदाजे 300 रू असा एकुण जु कीं 99,800 रू चा माल मिळुन आल्याने सविस्तर मौक्काजप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला जप्त मालातून उकडता मोहा सडवा रसायन चे, कच्चा मोहा फुल सडवा रसायनचे तसेच गावठी मोहा दारू चे वेगवेगळे 180 मिली चे ३ सॅम्पल तयार करण्यात करून उर्वरित उकळता मोहा फुल सडवा रसायन, कच्चा मोहा फुल सडवा रसायन, सात लोखंडी ड्रम, इतर भट्टी साहित्य जागीच उबळवून,तोडून, मोडून जागीच नाश करून आरोपीतांविरुद्ध अपराध क्रमांक 1148/23 कलम 65 (bcf) म द का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.