अपघात

उडाण पुलावर दुचाकी दुभाजकाला भिडली ; पुलावरून पडून दोन युवकाचा मृत्यू 

Spread the love

विशाखापट्टणम ,/ नवप्रहार डेस्क 

                    आंध्रप्रदेश च्या विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका विचित्र अपघातात दोन तरुणांचा उडाण पुलावरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. हे युवक ट्रिपल सीट उडाण पुलावरून जात असताना गाडी दुभाजकाला धडकली आणि तिघेही तरुण खाली पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.

  या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close