अपघात

ट्रकची एसटी बसला धडक : दोन चिमुकल्याला मृत्यू 

Spread the love
पालघर / विशेष प्रतिनिधी 
                  बसला ट्रक ने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाली आहेत.
         हा अपघात विक्रमगड- मनोर मार्गावर केब येथे झाला आहे. ही बस पालघर वरून शिर्डी करता निघाली होती. केब जवळ मालवाहू ट्रक ने बस ला जोरदार धडक दिली आहे.
         दरम्यान खा. राजेंद्र गावित याच मार्गावरून जात असल्याने त्यांनी जखमींना आपल्या वाहनाने रुग्णालयात पोहचवले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close