Uncategorized

तीन ट्रान्सजेंडर्स चे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ

Spread the love

 कुर्नूल  (आंध्र प्रदेश)/ नवप्रहार डेस्क

                 रविवारी कुर्नुल शहराजवळ असलेल्या गर्गेयापुरम येथील तलावात स्थानिक रहिवाशांना दोन मृतदेह आढळून आले  यामुळे परिसरात खळबळ माजली होती. लगेच  पोलिसांना माहिती देण्यात आली. .

शहराजवळ रविवारी तीन ट्रान्सजेंडर्सचा संशयास्पद मृतदेह आढळला. शहराजवळील गर्गेयापुरम येथील तलावात स्थानिक रहिवाशांना दोन मृतदेह आढळून आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांना नंतर तलावाच्या बंधाऱ्यावर आणखी एक मृतदेह सापडला. मृतांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नूलच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृताची ओळख आणि मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close