सामाजिक
पुंजाराम नेमाडे यांनी जिल्हा कार्यकारणीत निवड

चांदुर रेल्वे / प्रतिनिधी
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दि.२० जानेवारी २०२४ ला महेश भवन,अमरावती येथे अमरावती जिल्हा- विदर्भ प्रांत, मंदिर न्यास अधिवेशन घेण्यात आले. त्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. चांदूर रेल्वे या तालुक्याचे निमंत्रक म्हणून श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा विठोबाचे विश्वस्त पुंजाराम वैतागराव नेमाडे यांची निवड करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1