ब्रेकिंग न्यूज

समृध्दी महामार्गावर कारंजा लाड येथील टोल  जनतेने पाडला बंद 

Spread the love
सैनिकाचा मृतदेह वाहून नेणाऱ्या वाहनाचा टोल फाडल्याने गावकरी संतप्त 
कारंजा ( लाड)/ प्रतिनिधी 
                         समृद्धी महामार्ग बनल्या पासूनच चर्चेत आहे. कधी अपघातामुळे तर कधी अपघातग्रस्त वाहाताणून होणाऱ्या चोरीमुळे. आता समृद्धी महामार्ग एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. येथे सैनिकाच्या मृतदेह वाहून नेणाऱ्या वाहनाचा टोल कापल्याने आणि ही बाब गावकऱ्यांना कळल्यावर त्यांनी या प्रकाराने संतप्त होऊन  आयसी 08 क्रमांकाचा टोल बंद पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close