Uncategorized

आज हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी रेखागलेले हनुमंतांचे सुंदर चित्र

Spread the love
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान*
*एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…*
जेव्हा श्रीराम आणि रावणाचे युद्ध चालू होते. त्यावेळी मेघनादने लक्ष्मणावर दिव्यास्त्राने हल्ला केला होता, त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडले होते. त्यानंतर लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमान संजीवनी औषध घेण्यासाठी हिमालयात पोहोचले..हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली.पर्वतावर त्यांना हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने हनुमानाने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आले व त्यांचे प्राण वाचले..
हाच द्रोणागिरी पर्वत उचलताना प्रसंग आपल्या विशिष्ट पेनवर्क चित्रशैलीत आज दिनांक – 6  एप्रिल – हनुमान जयंती निमित्ताने से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी चित्र रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे..
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close