अपघातराजकिय

आज वरुड मध्ये तीन खासदारांचा सत्कार 

Spread the love
काँग्रेस पक्षाकडून आयोजन 
वरुड / दिनेश मुळे 
 मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदारचा सत्कार समारंभ तसेच कार्यकर्ता मेळावा शनिवार 28 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शहरातील धनोडी रोडवर श्रद्धा राधा सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे वर्धेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अमर काळे रामटेक मधून काँग्रेसचे श्याम बर्वे यांचा दणदणीत विजय झाला आहे त्यांच्या तिन्ही एखाद्याचा  यावेळी सत्कार होणार आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close