निधन वार्ता

सामाजिक, सांस्कृतिक, वैचारीक तसेच….।।।
कला श्रेत्रातील दिग्गजकलावंत, नाटक क्षेत्रातील संपूर्ण विदर्भात प्रसिद्धी मिळवलेली, व सामाजिक संघटनेचे,माजी अध्यक्ष असलेले श्री. अरविंद बाभळे पुलगाव,यांनी आज दिनांक२९/०३/२०२५शनिवार रोजी सर्वांची अचानक,साथ सोडली आहे. त्यांचे सावंगी येथील दवाखान्यात आज निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने कला क्षेत्रातील प्रतिभावंत कलावंत आम्ही गमावला आहेत. त्यांच्या निधनाने सामाजिक, विशेषतः. कलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहेत. अतिशय सालस,निगर्वी, मितभाषी स्वभावाचे अरविंद हे आमच्या साठी प्रेरणेचा करुणा मय झरा होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कला क्षेत्रातील हितचिंतकांना व सामाजिक कार्यकर्ताना मोठा मानसिक धक्का बसला आहेत. शोकाकुल बाभळे परिवाराला या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो,हिच ईश्वर चरणी मनोभावे प्रार्थना.. ईश्वर त्यांच्या आ्म्याला चिर शांती देवो.. व त्यांच्या परिवाराला दुख सहन करण्याची शक्ती प्रदान करो हीच ईश्वचरणी प्रार्थना!