हटके

मिस ला किस करण्यास बॉयफ्रेंड चा नकार मग घडले असे 

Spread the love
मुंबई  / नवप्रहार मीडिया 
          सोशल मीडियावर आता कपल्स च्या बेडरूम सीन्स साज व्हिडीओ देखील व्हायरल व्ह्ययला लागले आहेत.त्यामुळे  कपल्स चे  रोमँटिक आणि किसिंग सीन्स चे व्हिडीओ ही काही नवीन बाब राहिली नाही. प्रेमात असलेल्या पार्टनर कडून किस ची अपेक्षा ही मुलाला असते. पण मुली कडुन किसिंग साठी मुलावर दबाब टाकण्यात आल्याच्या घटना क्वचितच घडतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेक्या एका व्हिडीओ ने धुमाकूळ घातला आहे.या व्हिडिओत मुली कडून किस साठी मुलावर दबाब टाकण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलाची इच्छा नसल्याने तो त्यासाठी नकार देतो. यामुळे मुलगी संतापतो आणि मुलासोबत करते असे की तुमचाही त्यावर विश्वास बसणार नाही.                

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिच्या प्रियकराला टॉयलेटमध्ये ओढून नेत आहे. तिथे ती त्याला किस करु लागते. पण त्यावेळी मुलगा तसे करण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो मुलीला आधी नकार देतो. मुलगी मान्य करत नाही आणि मग तो मुलीला स्वतःपासून दूर ढकलतो. मुलीला याचा राग येतो आणि ती मुलावर जबरदस्ती करू लागते. यावेळी मुलगा त्या मुलीला दूर ढकलतो. आता मुलीच्या रागाचा पारा चढतो. मुलगी चिडते आणि तिच्या प्रियकराला मारहाण करायला लागते. काही वेळातच मुलीच्या प्रेमाचे रुपांतर भांडणात होते.

मुलगी चिडते आणि तिच्या प्रियकराला जोरात चापट मारते. यानंतर ती त्या मुलाच्या चेहऱ्यावर थाप मारते आणि लाथ मारून तेथून निघून जाते. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @CrazySocietynow नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक म्हणाले – हे प्रेम नाही. तर काहींनी सांगितले की, हे फक्त प्रेमाच्या नावाखाली एखाद्याच्या गरजा पूर्ण करत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close