सामाजिक

गावकऱ्यांचे भंडारा बायपास रोड निर्माण कंपनी स्वामी समर्थ कन्स्ट्रॅक्शन कंपनी विरुद्ध ठिया आदोलन …

Spread the love

भंडारा / हंसराज

राष्ट्रीय महामार्गा ६१ वरील वाढलेली वाहतूक लक्षात घेता परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा बायपास रोड मंजुरी दिली . निच्छीत ह्या महामार्ग मुळे होणारी वाहतूक कोडी व दुर्घटना कामी होण्यास मदत होईल, परंतु रस्ता तयार करतानी गावातील मुख्य रस्ते खूप खराब झाले आहेत त्या मुळे रहदारी करणे व विधाथी ना शाळेत जाण्यास त्रास होत आहे , पूल निर्माण कन्यासाठी वापरण्यात आलेली राखड नागरिकांच्या शेता मधे पसरली आहे . ह्याच्या विरुद्ध अनेक दा पत्र व्यवहार करुन सुद्धा कंपनीने ह्यावर काही कार्यवाही केली नाही . ह्या विरुद्ध पंचायत समिती उपसभापती प्रशात खोब्रागडे व विनोद बाते यांच्य नेतृवात ठिया आंदोलन करण्यात आले . राष्ट्रीय महामार्गा मुळे बाधित सालेबर्डी , अझिमाबाद , शिली , शीर्षघात, दवडीपार या गावचे सरपंच व मोठ्या सखेने गावकरयानी ह्या मध्ये सहभाग घेतला.
ह्या आंदोलनात विनोद बाते , जिल्हा महामंत्री आशु गोंडाने , सचिन कुंभलकर , संदीप मेश्राम , मोरेश्वर साखरवाडे , शंकर लोले , प्रशात निंबोळकर , रोनक उजवणे , किरण मेश्राम दवडीपार बाजार सरपंच,मंगेश साठवणे सिरसघाट (पू.) उपसरपंच, जतनजी टांगले अजिमाबाद उपसरपंच,लोकेश टांगले,अरुण किदाने, रामनाथजी चोपकर,संजय गिरेपूंजे,दयाराम भुरे,मंगेश गजभिये,रुपचंद साठवणे,सचिन कुंभलकर,प्रशांत निंबोळकर,शंकर लोळे याच प्रमाणे महामार्गा मुळे बाधित
सिल्ली गावच्या सरपंच सुचिता पडोळे ,दवडीपार बाजार सर्वे, सिरसघाट सरपंच किरण मेश्राम, सालेबर्डी सरपंच पुष्पा मेश्राम , समताताई गजभिये ,सिल्ली गावच्या उपसरपंच समंत सूखदेवे व मोठ्या संख्यने गावातले उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close