शैक्षणिक

शिक्षण मंत्र्यांनी दिलेला आश्वासनाची पूर्तता न झाल्याने राज्यभरतील शिक्षका मध्ये प्रचंड असंतोष

Spread the love

मोर्शी / प्रतिनिधी

शिक्षण मंत्र्यांनी दिलेला आश्वासनाची पूर्तता न झाल्याने राज्यभरतील शिक्षा का मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. परिणामता शिक्षक दिन अन्याय दिन म्हणुन पाळत असल्याचे विजुक्ताचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे यानी सांगीतले, सरकार ने आश्वासन पूर्ति न केल्याने मोर्शी शहरातील शिक्षकांनी तहसील कार्यालय समोर वचन पूर्ति याद करो हेआंदोलन केले. शिक्षाकांनी शासनाकडे १ नवंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशता अनुदानतील शिक्षकांचा जुनी पेंशन योजनेत समावेश करवा,1 नवंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी राज्य कर्मचार्याप्रमाने शिक्षकांना १०,२०,३०,आश्वासीत प्रगति योजना लावावी.पटसंख्येचे निकष कमी करावे,घड्याळी तासीका शिक्षकांच्या मानधनात वाढ करने,वाढीव पदावरील सर्व शिक्षकांचे ताबड़तोब समायोजन करावे व आयटी विषयाला त्वरित अनुदान द्यावें तसेच उत्पादनाची मर्यादा केंद्राप्रमाने २०लाख करावी व सेवानिवृत्तीचे वय ६०वर्ष करावे, एम.फिल.एम.एड.पीएच.डी धारक कमवि शिक्षकांना वेतन वाढ लागू करावी,कमवि शिक्षकांचा कार्यभार सतत ३वर्ष कमी झाल्याशिवाय त्याला अतिरिक्त घोषित करन्यात येवु नये घड्याळी तासीके वरील शिक्षाकाचे मानधन दिनांक 27 मार्च 2023 च्या शासन आदेश प्रमाणे वाढवावे या मागण्या केला होत्या या मांगन्याची पुर्तता न झाल्याने शिक्षक आणि शिक्षक दीनी अन्याय दिन म्हणुन वचन पूर्ति आंदोलन केले व तहसीलदार यांना निवेदन दिले. या प्रसंगी जिला सचिव प्राध्यापक साहेबराव जुम्मदे जिला उपाध्यक्ष प्राध्यापक सुभाष परी से जिला कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक हर्षल देशमुख तालुका सचिव विनायक देशपांडे प्राध्यापक हर्षल लूंगे उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close